❣ शुभ सकाळ ❣

in #memarathi • 7 years ago

🍁❣🙏🏼❣🍁

वेळ आली तर 

स्वतःची स्वप्न तोड़ा,

पण जवळची माणसं

तोडू नका,

कारण स्वप्न परत येतात

पण माणसं कधीच,

परत येत नाहीत.....   


❣ शुभ सकाळ ❣